ID | 366786 |
Call Number | X9(D26):1.2315.N6tf/155K2/ |
Title Proper | महाराष्ट्र राज्य सिंचन आयोग इतिवृत्त १९६२ (१० नकाशांचा संच) |
Other Title Information | Maharashtra State Irrigation Commission Report 1962 (Set of 10 Maps) |
Language | MAR |
Author | Barve, S. G. ; गाडगीळ, ध. रा. ; बर्वे, स. गो. ; महाराष्ट्र राज्य सिंचन आयोग |
Publication | नागपूर, महाराष्ट्र राज्य सिंचन आयोग, 1963. |
Description | (Kept in Pre-Printed Folder) . Accompanied with Book (Accn No. 086372). |
Summary / Abstract (Note) | Did not find the physical copy of the book (Accn No. 086372) while accessiong maps.
नकाशांची माहिती:
१. तालुकावार पाटांवरील व विहिरींवरील नक्त (नेट) सिंचित क्षेत्रफळ दाखविणारा नकाशा (प्रत्येक तालुक्यांतील पृष्ठभागांवरील पाण्यापासून सिंचित होणारें नक्त क्षेत्र दाखविणरा नकाशा) २. नद्यांची पाणखोरी (बेसिन) व मातीचे प्रकार दाखविणारा नकाशा (नद्यांचीं खोरी व भूमि-रचना दाखविणारा नकाशा) ३. पर्जन्यमानाच्या सम-मान रेषा दर्शविणारा नकाशा. ४. जिल्हावार, पर्जन्याचे माहवर विभाजन दाखविणारा नकाशा (प्रत्येक जिल्हयांतील पावसाची प्रमाणरचना दाखविणारा नकाशा) ५. दुष्काळाच्या संभाव्यतेचे मान दाखविणारा नकाशा (टंचाई परिस्थितीच्या अधिनतेचें अंशमान दाखविणारा नकाशा)
६. प्रमुख पिकाचें तालुकावार विभाजन दाखविणारा नकाशा. ७. नद्यांचीं पाणखोरी आणि सिंचन प्रकल्प दाखविणारा नकाशा. ८. तालुकावार (प्रत्येक तालुक्यांतील) सिंचन विहिरी दाखविणारा नकाशा. ९. वीज वाहक तारा (वहनमार्ग) आणि सिंचनासाठी वापरण्यांत येणाऱ्या डिझेल इंजिनांचे विभाजन दाखविणारा नकाशा. १०. निरनिराळ्या खोऱ्यांतून निचरलेल्या पाण्याच्या पुरवठ्याचे पन्नास टक्के विसंबनीय पाणीपुरवठ्याशी शेकडा प्रमाण दाखविणारा आलेख (निरनिराळ्या खोऱ्यांतील ५० टक्के विश्वासार्ह पुरवठ्याचें शेंकडा प्रमाण दर्शविणारा आलेख) |
Contents | 1. Shri S. G. Barve, Minister for Finance, Government of Maharashtra - Chairman 2. Shri D. R. Gadgil, Director, Gokhale Institute of Politics and Economics, Poona - Member |
Cardex. Copy Specific Data | Accn No. 288561: Though the maps are in Marathi, attached it to the Report in English, as 2nd copy of English Version of Maps is not available |
Classification Number | X9(D26):1.2315.N6tf |
Key Words | Barve Commission Report ; S G Barve Commission Report ; Maharashtra - Irrigation ; Irrigation - Maharashtra ; बर्वे आयोगाचा अहवाल ; सिंचन - महाराष्ट् ; महाराष्ट् - सिंचन ; स. गो. बर्वे आयोगाचा अहवाल |